

सुषमा
संस्थापक सुषमा यांना सर्व विषयाची शिकवणी घेण्याचा दहा वर्षांचा अनुभव आहे. त्या मुंबई विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षित आहेत. त्यांची सर्वात महत्वाची पात्रता म्हणजे मुंबई विद्यापीठातल्या पदवीनंतरचे अमेरिकेच्या ईस्टर्न मिशिगन युनिव्हर्सिटी, मिशिगन मधली विशेष शिक्षण - शैक्षणिक अक्षमता ची मास्टर्स डिग्री (Master of Arts in Special Education - Learning Disability). आज तिचे अनेक विद्यार्थी सध्या त्यांच्या जागतिक पातळीवरच्या उत्कृष्ट शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत कारण ते म्हणतात की त्यांचा सुषमाने शिकवलेला पाचवी ते दहावीचा पाया खूप भक्कम आहे.
यशस्वी होण्यासाठी आम्ही कशी मदत करू शकतो
आमच्याशी संपर्क साधा
पूर्णपणे ऑनलाईन अकॅडेमी
पण आपण येऊन भेटू शकता
बी १, चौधरी ठक्कर प्राईड,
साई वृंदावन कॉलनीच्या मागे,
पैठण रोड, विटखेडा,
औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३१००५
संपर्क: +९१ ८२६१८५५५९४
+९१ ९१६७६८५६५८
ई-मेल: learn4fun.abad@gmail.com